NCP मध्ये आल्यावर मला न्याय मिळाला! - Eknath Khadse | Sharad Pawar | Ajit Pawar | MVA

2022-06-09 0

विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेतले. यावेळी खडसे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मी गेल्या 40 वर्षापासून भाजपमध्ये निष्ठेने काम करत होते. भाजपने मला विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे मी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आला, असे ते म्हणाले.

#EknathKhadse #Jalgaon #MLC #VidhanParishad #Elections #BJP #NCP #MVA #SharadPawar #JayantPatil #DevendraFadnavis #PankajaMunde #GopinathMunde #PramodMahajan

Videos similaires